देह जावो अथवा राहो ।
8.
देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
वदनी तुझे मंगळनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥
नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥