आस धरोनि पोटी दिवस ल
1549.
आस धरोनि पोटी दिवस लेखी बोटी ॥ माण ठेवुनि कैटी वाट पाहे ॥ १॥
भेटसी केथवा माझ्या जीवलगा ॥ येई पांडुरंगा मायबापा ॥ २॥
चित्त निरंतर तुझ्या महाद्रारी ॥ अखंड पेढरी हृदयी वसे ॥ ३॥
भ्रीमख साजिरे कुंडले गोमटी ॥ तेथे माझी दृष्टि वेसलीसे ॥ ४॥
कटी कर वीटे समचरण साजिरे ॥ देखावया झुरे मन माझे ॥ ५॥
असुखे दाटली नेत्रपाते बाहे ॥ नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥
