भरंवसा मानिला परी झा
24.
भरंवसा मानिला परी झाली निरास । म्हणोनी कासावीस जीवे झालो ॥१॥
बोलिल्या वचना ते कांही साचपण । नयेचि दिसोन अद्यापवरी ॥२॥
किती किती मन आव्रू नी धरू । कवणासी विचारू पुसू आता ॥३॥
क मर्मेळा म्हणे क मर्हीन माझे । भोगणे सहजे सहज असे ॥४॥
