वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

देऊनिया वर दंडपाणी ग

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072997 · अभंग क्र. ३३

33.
देऊनिया वर दंडपाणी गेला । ध्यास पारध्याला मृगा-चाची ॥१॥
लाऊनिया चित्त ऐके चळवळ । दृष्टीची तळमळ लक्ष तेथे ॥२॥
उगवला दीन जाहला प्रकश । मृग पक्षीयास दृष्टि झाली ॥३॥
तोचि मृग पाहा आला उदकासी । उडाण गगनासी साधीतसे ॥४॥
तृषाकांत मोठा चालीला नि:संग । प्रारब्धाचा भोग ओढवला ॥५॥
उदकाचिये हांवे दृष्टि झाली दुरी । पाश तो समोरी देखेचिना ॥६॥
येऊनिया पडे जाळिया माझारी । लोळे पृ-थ्वीवरी एकसरा ॥७॥
नामा ह्मणे भिल्ले पाहाता लोचनी । वोढो-निया गुणी बाण लावी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग