वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 255. गावगुंड ३९३८ ते ३९३९

अरे अरे गांवगुंडा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090323 · अभंग क्र. ३९३९

3939.
अरे अरे गांवगुंडा । तुझा बहुत ऐकतोझेंडा । जे येते ते बोलतो तोंडा । हे मज गारूड्यापुढे चालणार नाही रे ॥१॥ काय रे गारूड्याबोलला । तुझे आत्मज्ञान ठाऊक आहे मला । तूंकोणत्या गुरूपाशी खेळ खेळला । उगाच हाकारानेपिवळा जोंधळा केला ॥२॥ पिवळा जोंधळा केलासजरी तरी माझी विद्यापंचाक्षरी । जा जा ऐक फुकमारीन तरी तुझ्या काळजांत घालीन सुरी ॥३॥ तुझ्या सुरीचे पाणी करीन तरी । नाही तरी तर तीचखुपशीन तुझ्या टीरी । बोल बोलशील राहील उरीगोष्ट पहापा ॥४॥ गारूंडी आम्हांस काय । आम्हींदोघांची पोटेभरीत आहे । जी धर्मास देईल माय । ते खाऊन चाले उपाय । एका जनार्दनी पाय । निवांत राही रे गारूड्या ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग