इतुकेच देई रामनाम मु
102.
इतुकेच देई रामनाम मुखी । संतांची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरी । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥
उकच्छष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तू माउली कृपाळु देवा ॥४॥