वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

एक वेळा करी शीतळ तळम

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075322 · अभंग क्र. १०३

103.
एक वेळा करी शीतळ तळमळ । मग मी मळमळ न करी कांही ॥१॥
चिंतोनिया पाय राहीन धणीवरी । सुख ते अंतरी साठवीन ॥२॥
लाग या लोभाचा न धरी आधार । घालीन सवर् भार तुजवरी ॥३॥
चोखा म्हणे आता वारा हे सांक डे । भवाचे ते कोडे भय देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग