राहेन आता तुमच्या सं
1163.
राहेन आता तुमच्या संगे ।
हेचि मागे भक्तांसी ॥१॥
हेचि दया आता उदारपणे ।
माझे करणे रुप नांव ॥२॥
विश्रांतीचे माझे घर ।
तुम्ही जे शरीर धरिले ते ॥३॥
निळा म्हणे भक्तांपाशी ।
भाकी ऐशी कीव देव ॥४॥
1163.
राहेन आता तुमच्या संगे ।
हेचि मागे भक्तांसी ॥१॥
हेचि दया आता उदारपणे ।
माझे करणे रुप नांव ॥२॥
विश्रांतीचे माझे घर ।
तुम्ही जे शरीर धरिले ते ॥३॥
निळा म्हणे भक्तांपाशी ।
भाकी ऐशी कीव देव ॥४॥