वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

तुम्ही दिधले वैकुंठभ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088926 · अभंग क्र. ११६४

1164.
तुम्ही दिधले वैकुंठभुवन ।
शेषशयन मजलागी ॥१॥
नाही तरी जाणता कोण ।
होतो निर्गुण निराभास ॥२॥
नामरुप कैचे मज ।
तुम्ही चित्ते सहज वाढविले ॥३॥
निळा म्हणे आपुल्या दासा ।
देतो ऐसा बडिवार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग