सीतेच्या कैवारें राव
3353.
सीतेच्या कैवारें रावण वधियेला । जाऊनिया लंके बिभीषण स्थापिला ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागेतीरीं । कट दोनी धरुनी उभा विटेवरी ॥२॥
एका जनार्दनी रामनाम कीर्ति । त्याचे चरित्र ऎकतां समाधान वृत्ति ॥३॥