मातेच्या कैवारा सहस्
3352.
मातेच्या कैवारा सहस्त्रार्जुन वधी । एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय शोधी ॥१॥
तोचि मायबाप चंद्रभागेतीरी । कर कटावरी ठेउनी उभा ॥२॥
एका जनार्दनी ज्याची कीर्ति वर्णिता । द्वैत हारपले ममता देशधडी चिंता ॥३॥