द्वापरी अवतार आठवा ।
3354.
द्वापरी अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण साठवा ॥१॥
तो़चि महाराज चंद्रभागेतटीं । उभा राहिलासे कर ठेऊनि कटी ॥२॥
एका जनार्दनी चरणी पडली मिठी । आठवा आठवितां तुटे जन्मकोटी ॥३॥