वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

मी तो नेणे याची लीळा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089756 · अभंग क्र. २६३

263.
मी तो नेणे याची लीळा ।
अकळकळा खेळ खेळे ॥१॥
पुढील सूचना जाणोनिया ।
आधीच उपाया करुनी ठेवी ॥२॥
निमित्य दावूनिया आणिकाचे ।
आपणचिं त्याचे रुप धरी ॥३॥
निळा म्हणे नवल पोटी ।
वाटे शेवटी मग कळे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग