वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

जाईजण्या बळे पोरा घा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089753 · अभंग क्र. २६२

262.
जाईजण्या बळे पोरा घालिसी हुंबरी ।
विचकिसी दात पुढे पडसिल फेरी ॥१॥
पाहे हरिकडे । मग हुंबरी घाली कोडे ॥२॥
उडसील बळे ज्याच्या वोळखे तो आधी ।
नाही तरि वाया जासी न पडे उपाधी ॥३॥
निळा म्हणे सांगितले हीत धरी पोटी ।
निजभावे शरण रिघे कान्हो जगजेठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग