कशासाठी पोणियेले । ह
12.
कशासाठी पोणियेले । हे तू सांग बा विठ्ठले ॥१॥
मज कोण आहे गणगोत । न दिसे बरी तुझी नीत ॥२॥
मोकलित दातारा । काय येते तुझे पदरा ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा । वोखटपण येईल तुला ॥४॥