वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 135. श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

धन्य आजी डोळा । स्मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085347 · अभंग क्र. ३४९३

3493.
धन्य आजी डोळा । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥
कुशावर्ती करु स्नान । घेऊ निवृत्तिदर्शन ॥२॥
प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौ‍‍‍‍र्‍यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥
गंगाद्वारीं स्नान करता । हारे पय पान व्यथा ॥४॥
ऐसी तीन अक्षरे । एका जनार्दन स्मरे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग