निवृत्तिनाथ तीन अक्ष
3494.
निवृत्तिनाथ तीन अक्षरे । सदा जप करी निर्धारे ॥१॥
पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्री हा निर्धार ॥२॥
पुनरपि जन्माची । वार्ता नाही नाही साची ॥३॥
अनुभव धरावे वेगी चित्ती । एका जनार्दनी करी विनंती ॥४॥