भक्ति माझी भोळी । भा
1987.
भक्ति माझी भोळी । भाव एकविध बळी ॥१॥
अहो परिसा नारायणा । जाणोनि अंतरीच्या खुणा ॥२॥
नाही तुम्हा सांकडें कायीं । भुक्तिमुक्ति मागणे तेंही ॥३॥
शरण एका जनार्दनी । माझी विनवणी परिसावी ॥४॥