वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

माझे मनोरथ चरणाची आव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086658 · अभंग क्र. १९८६

1986.
माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आता ॥१॥
वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥
एका जनार्दनी पुरवी वासना । दुजे नारायणा नको कांही ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग