वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आता म्हणो जरी कर्म त

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076254 · अभंग क्र. २६०

260.
आता म्हणो जरी कर्म ते ब्राह्मण ।
चहू वर्णी जाण कर्म असे ॥१॥
म्हणोनी म्हणावे कर्मिक ब्राह्मण ।
आहे तेचि खूण वेगळीच ॥२॥
आपुल्याचि कर्मी वर्तताती वर्ण ।
तयासी ब्राह्मण म्हणो नये ॥३॥
बहेणि म्हणे कर्म विचारिता पाहे ।
ब्राह्मणत्व नोव्हे कर्मासी ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग