वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

शास्त्राचे प्रमाण आप

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076121 · अभंग क्र. २६१

261.
शास्त्राचे प्रमाण आपुलाले कर्म ।
वर्णाचा स्वधर्म आचरती ॥१॥
तयासी ब्राह्मण कैसेनि बोलिजे ।
विचार हा कीजे मनामाजी ॥२॥
कोणे वर्णी कर्म शास्त्र न बोलेचि ।
आज्ञा समर्थाची सर्वांवरी ॥३॥
बहेणि म्हणे वेदाप्रमाणे चालती ।
सर्व त्या बोलती ब्राह्मण केवी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग