वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

दुःखाच्या खडकी आदळती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085064 · अभंग क्र. २९६२

2962.
दुःखाच्या खडकी आदळती प्राणी । परि संसाराचा मनी वीट नये ॥१॥
कामाचिया लाटे कर्दमाचे पुरी । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥
वारितां नायके भ्रमलासे कीर । सांपडे सत्वर पारधीया ॥३॥
एका जनार्दनी यामाचीया फांसां । पडेल तो सहसा न कळे मुढा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग