वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

उपजोनि प्राणी गुंतला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085059 · अभंग क्र. २९६१

2961.
उपजोनि प्राणी गुंतला संसारी । आपुला आपण वैरी होय रया ॥१॥
न कळे पामरा नरकाचे तू मूळ । विषय सुख अमंगळ भोगी रया ॥२॥
नाथिलिया प्रपंचा गुंतला बराडी । सैर वोढावोढी होईल रया ॥३॥
न कळे तयासी जाहला बुद्धिहीन । माझे माझे कवळोन रडे रया ॥४॥
एका जनार्दनी अभागी पामर । भोगितीक अघोर नरक रया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग