कणचि आले हे घनदाट ।
455.
कणचि आले हे घनदाट ।
कणिसे ताट नाढळे ॥१॥
लुंगी भुस नाही कोंडा ।
पीक बहमांडा न समाये ॥२॥
सनकादिका आणि देवा ।
पुरेसे मानवा प्राणिमात्रा ॥३॥
निळा म्हणे तिही लोका ।
पुंडलिके केला सुकाळ ॥४॥
455.
कणचि आले हे घनदाट ।
कणिसे ताट नाढळे ॥१॥
लुंगी भुस नाही कोंडा ।
पीक बहमांडा न समाये ॥२॥
सनकादिका आणि देवा ।
पुरेसे मानवा प्राणिमात्रा ॥३॥
निळा म्हणे तिही लोका ।
पुंडलिके केला सुकाळ ॥४॥