वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पांडुरंगा न पाहती ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088438 · अभंग क्र. ४५६

456.
पांडुरंगा न पाहती ।
ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥
त्यांचे न व्हावे दर्शन ।
दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥
नायकावे त्यांचे बोल ।
विठ्ठल कृपेविण फोल ॥३॥
निळा म्हणे करिती कथा ।
अवघी पोकळ त्यांची वृथा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग