वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

गोपाळ विनोदे बोलती ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089755 · अभंग क्र. २७०

270.
गोपाळ विनोदे बोलती ।
तिरस्कारिती गोविंदा ॥१॥
लाज ना भये नाही काम यासी ।
मोकळा सकळांसी ठाउका असे ॥२॥
उगाचि बैसे पाहे खेळ ।
भोवंडा सकळ आपणांतूनि ॥३॥
निळा म्हणे भोगुनी सोळा सहस्त्र नारी ।
कैसा ब्रम्हचारी म्हणवितसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग