देउनी भातुके । पुढे
271.
देउनी भातुके । पुढे नाचवी कौतुके ॥१॥
हासोनिया नवल करी । कृपादृष्टी तयावरी ॥२॥
बोबडे बोलणे । त्याचे म्हणे कोडिसवाणे ॥३॥
निळा म्हणे प्रीति करी । खेळविला उरावरी ॥४॥