वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

नष्टा सज्जना एकचि वा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089063 · अभंग क्र. ९००

900.
नष्टा सज्जना एकचि वाट ।
परि अनिष्ट इष्ट फळे ॥१॥
एका उत्तम वैकुंठवास ।
जाणे निरयास हे एका ॥२॥
जाता येता सारिखेचि दिसती ।
परि ते पावती पद भिन्न ॥३॥
निळा म्हणे अर्जित फळ ।
भोगवी कपाळ ज्याचे त्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग