येवोनि गोपाळ कृष्णास
251.
येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥
धन्य बळीया आम्ही की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥
एका जनार्दनी ऐकोनी तयांचे बोल । आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥३॥