वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

ऐकता तो नाद मोहिलेसे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084748 · अभंग क्र. २५०

250.
ऐकता तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिही लोका ॥१॥
सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥
एकाजनार्दनी ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग