पेंदा म्हणे देवा बाऊ
252.
पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥
देव म्हणे गोपाळ धन्य तुम्ही बळी । पळविला बळी बाऊ तुम्ही ॥२॥
ऐसे समाधान करी मनमोहन । एका जनार्दनी चरणी लागे ॥३॥