वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

पाउले गोजिरीं ध्यान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084465 · अभंग क्र. ५८२

582.
पाउले गोजिरीं ध्यान विटे मिरवले । शोभते तान्हुले यशोदचे ॥१॥
न कळे पुरणां शास्त्रादि साम्यता॥तो हरी तत्त्वता पंढरीये ॥२॥
एका जनार्दनी ऐक्यरुप होऊनी । भक्तांची आयणी पुरवितसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग