वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

घेऊनि मौनपणाचा वेष ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084340 · अभंग क्र. ५८१

581.
घेऊनि मौनपणाचा वेष । उभा सावकाश विटेवरी ॥१॥
न बोलेचि कोना न बैसेचि खालीं । पुरानें वेडावलीं अष्टादाश ॥२॥
भागली दर्शने शास्त्रे वेवादितां । मतितार्थ पुरता न कळे तया ॥३॥
शेष जाणू गेला तोही मौनावला । वेदादिकां अबोला पडोनि ठाके ॥४॥
संगती संताचे भुलोनिया उभा । एक जनार्दनी शोभा न वर्णवे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग