वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

नित्य कर्माचें लक्षण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084869 · अभंग क्र. २८१५

2815.
नित्य कर्माचें लक्षण । स्नानसंध्या पितृतर्पण ॥१॥
ब्रह्मायज्ञ देवपूजा । करावी त्या अधोक्षजा ॥२॥
वैश्वदेव अतिथी पूजन । आचारांवें नित्य जाण ॥३॥
एका जनार्दनी कर्म । तेंचि जाणा परब्रह्म ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग