वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

तयालागीं ज्ञानी म्हण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084827 · अभंग क्र. २८१४

2814.
तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें ते ॥१॥
संतांचे दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटी करणे लागे ॥२॥
एकादशी शिवरात्री प्रदोषादि । रामजयंत्यादि नाना पर्वे ॥३॥
नैमित्तिक ऐसेंक तयासी म्हणती । त्यायोगें पावती आत्मतत्वीं ॥४॥
एका जनार्दनी यातें आचराल । तरीच पावाल चित्तशुद्धी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग