केल सती उपकार । दिधल
1767.
केल सती उपकार । दिधले घर दावुनी ॥१॥
नये ध्यानीं मनी लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥२॥
संकल्पाचे तोंडिलें मूळ । आले समुळ प्रत्यया ॥३॥
एका जनार्दनी कृपावंत । होती संत सारखे ॥४॥