धन्य दिवस जाहल । संत
1766.
धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला ॥१॥
कोडे फिटले जन्माचें । सार्थक जाहले पै साचे ॥२॥
आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥३॥
एका जनार्दनी जाहला । धन्य तो दिवस भला ॥४॥
1766.
धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला ॥१॥
कोडे फिटले जन्माचें । सार्थक जाहले पै साचे ॥२॥
आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥३॥
एका जनार्दनी जाहला । धन्य तो दिवस भला ॥४॥