वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

मती लागो संतसंरणीं ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085874 · अभंग क्र. १७६८

1768.
मती लागो संतसंरणीं । तेथे उन्मनी साधती ॥१॥
तुच्छ वाटे स्वर्ग लोक । जैसा रंक इंद्रासी ॥२॥
आधार तो जैसा फळे । किरण उजाळे देखता ॥३॥
एका जनार्दन शरण । मनचि जाले कृष्णार्पण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग