पतना न्यावे जिही दोष
1112.
पतना न्यावे जिही दोषी ।
कीर्तनी तयांसी हा रस ॥१॥
जैसे बीज भाजल्याअंती ।
नुगवेचि शेती पेरिल्य ॥२॥
तैशी जळती कर्माकर्मे ।
एका हरिनामे गर्जता ॥३॥
निळा म्हणे श्रोता वक्ता ।
होती उभयता शुचिर्भूत ॥४॥
1112.
पतना न्यावे जिही दोषी ।
कीर्तनी तयांसी हा रस ॥१॥
जैसे बीज भाजल्याअंती ।
नुगवेचि शेती पेरिल्य ॥२॥
तैशी जळती कर्माकर्मे ।
एका हरिनामे गर्जता ॥३॥
निळा म्हणे श्रोता वक्ता ।
होती उभयता शुचिर्भूत ॥४॥