वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

सहज गेलो पंढरपुरा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088487 · अभंग क्र. ३०७

307.
सहज गेलो पंढरपुरा ।
विश्वंभरा भेटीसी ॥१॥
तो हा उभा विटेवरी ।
देखिला श्रीहरी जगदात्मा ॥२॥
ज्याचिये तेजे धवळले नभ ।
हा जगदारंभ अंगकांति ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिका ।
व्यापक लोका सकळा जो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग