वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

संत येताती सनकादिक ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088454 · अभंग क्र. ३०८

308.
संत येताती सनकादिक ।
सोहळा पाहो तो कौतुक ॥१॥
चंद्रभागे निमज्जन ।
परिसो हरीचे कीर्तन ॥२॥
संतसज्जनांचिया भेटी ।
करु स्वानंदाची लुटी ॥३॥
निळा म्हणे पंढरपुरी ।
सेवू काला वांटिती हरि ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग