मोले विके स्वाभावगुण
963.
मोले विके स्वाभावगुणी ।
येरवी तीते न पुसे कोणी ॥१॥
हिंगा दुर्गधीची मोल ।
तेणेविण तो अवघा फोल ॥२॥
भांगी न भुलवी भक्षिल्या ।
येरचि तरी तो व्यर्थचि पाला ॥३॥
निळा म्हणे तैशिया परी ।
देवपणेचि देवा थोरी ॥४॥
963.
मोले विके स्वाभावगुणी ।
येरवी तीते न पुसे कोणी ॥१॥
हिंगा दुर्गधीची मोल ।
तेणेविण तो अवघा फोल ॥२॥
भांगी न भुलवी भक्षिल्या ।
येरचि तरी तो व्यर्थचि पाला ॥३॥
निळा म्हणे तैशिया परी ।
देवपणेचि देवा थोरी ॥४॥