वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

मुखी पडताचि ते शेष ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088983 · अभंग क्र. ९६२

962.
मुखी पडताचि ते शेष ।
करी नाश कल्मषा ॥१॥
पावूनिया ब्रम्हपदा ।
ओपी संपदा अनैश्वरा ॥२॥
शांति क्षमा दया सिध्दी ।
येती समृध्दि ओळंगण्या ॥३॥
निळा म्हणे सर्वहि सुखे ।
वरिती हरिखे शेष घेता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग