वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

भक्तीच्या पोटा मुक्त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086745 · अभंग क्र. २१११

2111.
भक्तीच्या पोटा मुक्ति पै आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥
भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वता भजन करी ॥२॥
भक्ती सोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गुळ सोडोनी कैसी जे गोडी ॥३॥
संतोषोनी भक्ति ज्यासी दे मुक्ति । तोचि लाभे येर व्यर्थ का शिणती ॥४॥
एका जनार्दनी एक भाव खरा । भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग