वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

येथोनी आनंदु रे । कृ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086730 · अभंग क्र. २११०

2110.
येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे ॥१॥
महाराजाचे राउळी । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥
आनंदले भक्तजन । म्हणे धन्य रघुनंदन ॥३॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेउनी बाहेर आली ॥४॥
एका जनार्दनी नाम । पाहता निवे आत्माराम ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग