चंदनाचे संगे बोरीया
238.
चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेक ळी टाक ळी चंदनाची ॥१॥
संतांचिया संगे अभाविक जन । तयाच्या दशर्ने तेची होती ॥२॥
चोखा म्हणे ऐसा परमार्था साधावा । नाही तरी भार वाहवा खरा ऐसा ॥३॥