वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

प्रपंची असोनि प्रपंच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076243 · अभंग क्र. ९९

99.
प्रपंची असोनि प्रपंचा अतीत ।
करतिल संत सर्व कर्मी ॥१॥
यालागी सेवावे संतांचे चरण ।
मोक्षाचे कारण हेचि येक ॥२॥
तक्रातिल लोणी न मिळेचि पुन्हा ।
वेगळ्याचि गुणाःआत आले ॥३॥
पद्मिनीचे पत्र न मिळे उदकात ।
असताही तेथे जन्मवरी ॥४॥
बहेणि म्हणे तैसे प्रपंची असोन ।
न बाधी खूण साधूपासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग