वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

देव दासाचा अंकित । म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085701 · अभंग क्र. २२६२

2262.
देव दासाचा अंकित । म्हणोनि गर्भवास घेत ॥१॥
उणें पडों नेदी भक्ता । त्याची स्वये वाहे चिंता ॥२॥
अर्जुनासाठी वरी । स्वये शस्त्र घेत करे ॥३॥
प्रल्हादाकारणें । स्तंभामाजी गुरगरणें ॥४॥
बळिया द्वारी आपण । रुप धरी गोजिरे सगुण ॥५॥
ऐसा अंकित भावाचा । एका जनार्दनी साचा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग