वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

भक्ताची अणुमात्र व्य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085681 · अभंग क्र. २२६१

2261.
भक्ताची अणुमात्र व्यथा । न सहावे भगवंता ॥१॥
अंबऋषीसाठीं । गर्भवास येत पोटी ॥२॥
प्रल्हादाकरणें । सहस्त्र स्तंभी गुरगुरणें ॥३॥
गोपाळ राखिलें वनांतरीं । तेथे उचलिला गिरी ॥४॥
राखिले पांडव जोहरीं । काढिले बाहेरी विवरद्वारें ॥५॥
ऐसा भक्ताचा अंकित । एका जनार्दनी तया ध्यात ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग