वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सर्व तीर्थीं जया चाड

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076241 · अभंग क्र. १८८

188.
सर्व तीर्थीं जया चाड ।
पुण्य सर्वांहूनी वाड ॥१॥
ते एक वृंदावनी आहे ।
तुळसीचे ठाई पाहे ॥२॥
देव तेहतीस कोटी ।
येती तुळसीचे भेटी ॥३॥
बहेणि म्हणे वृंदावन ।
आहे वैकुंठा-समान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग